Online Swarajya Course
ऑनलाईन स्वराज्य कोर्स करण्याची पाच कारणे

मित्रांनो, नमस्कार. कसे आहात? तुम्ही तरुण आहात का ? आणि व्यवसायामध्ये, नोकरी मध्ये आपली प्रगती कशी करता येईल याचा विचार करत आहात का? तुम्ही एक सुशिक्षित गृहिणी आहात का जीची मुलं लहान आहेत? त्यामुळे तुम्हाला घरी बसावे लागत आहे आणि काय काम धंदा करावा असा तुमचा विचार आहे? तुम्ही मध्यमवयीन गृहिणी आहात का ? रिकामा वेळ तुम्हाला खायला उठतो आहे का ? तुम्ही मध्यमवयीन पुरुष आहात का, आणि तुम्ही जे काम करत आहात त्या कामांमध्ये तुम्हाला कंटाळा आला आहे का ? किंवा तुमची प्रगती होत नाही असे वाटत आहे का? तुम्ही जेष्ठ नागरिक आहात का? इतके दिवस इतरांसाठी जगलो, कुटुंबासाठी झटलो आता स्वतःसाठी जगायचं आहे का ? आणि त्याच बरोबर समाजाला काही देणं द्यायचं आहे का ? तुम्हाला एक कृतार्थ जीवन जगायचा आहे का?
यातल्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर हो असेल तर तुम्ही ऑनलाईन स्वराज्य कोर्स केलाच पाहिजे .
नमस्कार ,मी स्वाती अभंग . मी माझ्या लग्नानंतर प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे घरीच होते आणि आपण काहीच करत नाही अशी भावना मला वेढून राहिली होती .त्यामुळे मला निराश पण व्हायला झाले होते. गेली अनेक वर्ष मी काय करू या प्रश्नाचे उत्तर शोधत होते आणि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात माझे फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड तसेच माझे मेंटर केतन गावंड यांनी मला सांगितले की ते एक नवीन कोर्स घेऊन येत आहेत लॉक डाऊन मध्ये .मे महिन्याच्या एक तारखेला आणि मी तो अटेंड करावा . त्याप्रमाणे मी केले आणि आज मी माझा फेसबूक ग्रुप परीस स्पर्श ( the Midas Touch)याच्या माध्यमातून विद्यार्थी व नवतरुण याच्यासाठी अभ्यास सोडून बरच काही तसेच चला बोलूया इंग्लिश-विंग्लिश ह्या दोन सिरीज फेसबुक वर चालू केल्या आहेत . तसेच देशोदेशीच्या महिला शास्त्रज्ञ ही सिरीज मी नुकतीच युट्युब वर चालू केली आहे. आपण जरूर माझा फेसबूक ग्रुप परिस स्पर्श याला भेट द्यावी. आणि माझे युट्युब चॅनल स्वाती अभंग. Swati Abhang. या नावाने आहे. त्याला पण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा..
तसेच ह्या नवीन वर्षात मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे, चला बोलू या इंग्लिश विंग्लीश हा कोर्स.
चला तर मग, बघूया ऑनलाईन स्वराज्य कोर्समध्ये काय असते ते.
1. सर्वांगीण विकास-

ऑनलाईन स्वराज्य मध्ये सर्वात आधी तुमची ध्येय निश्चित करून घेतली जातात. त्यामुळे आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे याची संकल्पना अगदी स्पष्ट होते. तसेच फक्त व्हिडिओ बनवायला बनवायला शिकवले जात नाही तर तुमचे मन बुद्धी आणि आत्मा यांचा विकास करून रोज तुम्ही काय करायला हवं याचा प्लॅन पण दिला जातो . सकाळच्या वेळी करायच्या काही क्रिया जसे की कृतज्ञता व्यक्त करणे, ध्येय वाचणे, व्यायाम ,वाचन, मेडिटेशन, स्वतः चे कौतुक आणि दिवसभराच्या कामाची यादी अशा मधून तुम्ही सतत तुमच्या ध्येयप्राप्तीच्या मार्गावर चालाल याची काळजी घेतली जाते .व्हिडिओ बनवून बोलल्यामुळे तुमचे वक्तृत्व सुधारते. भाषेवर प्रभुत्व येते. कॅमेरा किंवा स्टेज ह्याची भीती निघून जाते. आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला तुमचे छंद जोपासता यावेत यासाठी कविता-गाणी गोष्टी यासारखे उपक्रम आठवडाभर चालू असतात .उत्तमोत्तम पुस्तके तुम्ही वाचावी यासाठी बुक समरी असते . तसेच जगद्विख्यात व्यक्तिमत्व या सिरीज मधून लोकोत्तर स्त्री पुरुषांचा अभ्यास केला जातो .या साऱ्या क्रियांमुळे तुमचं बाह्य व्यक्तिमत्वच नाही तर तुमचे एकूण चारित्र्य आणि जीवन सुंदर बनुन जाते यात शंकाच नाही
2. उत्कृष्ट आणि जीव लावणारा मेंटर-

आमचे मेंटर केतन गावंड यांना ट्रेनिंग चा पंधरा वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. देश-विदेशातल्या उत्तम संकल्पना ते आपल्या या कोर्समध्ये राबवतात . आणि प्रत्येकाशी मैत्रीच्या नात्याने जोडले असताना, प्रत्येकाची जिव्हाळ्याने काळजी घेतात. तुम्ही केव्हाही केतन सरांना फोन करू शकता .त्यांचे मार्गदर्शन घेऊ शकता .केतन सर तुमच्या छोट्यामोठ्या अडचणी, त्या व्यक्तिगत असल्या तरीही तुम्हाला त्या सोडवण्या साठी मदत करतात. इतरत्र हे चित्र पाहायला मिळत नाही . कोर्स पूर्ण झाल्यावर सुद्धा सरांच तुमच्याशी असलेलं नातं बदलत नाही. तुम्ही एकदा कोर्सला जॉईन झाले की तुम्ही सरांचे होऊन जाता.
3. अत्यंत मैत्रीपूर्ण आणि आधार देणारी कम्युनिटी-

ऑनलाईन स्वराज्य मध्ये तुम्हाला सगळ्या क्षेत्रातील, विविध वयोगटातील स्त्री आणि पुरुष भेटतील . प्रत्येक जण वेगळेवेगळे अनुभव आणि कौशल्य घेऊन इथे आले आहेत . या साऱ्यांमध्ये एक धागा समान आहे . तो म्हणजे आपुलकीचा, प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा. येथे तुम्हाला अतिशय प्रेमाने सगळेजण पुढे जायला मदत करतात. जर तुम्हाला काही अडचण आली तर लगेच ग्रुपमधील कोणीतरी येऊन ती अडचण सोडवून देते. तुम्ही आजारी असाल तर तुम्हाला मनोधैर्य देतात. तसेच जर तुम्ही मागे पडलात तर तुम्हाला मदतीचा हात देऊन पुढे आणतात. अशाप्रकारे ही व्हायब्रंट कमुनिटी तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते . माझा तर ऑनलाईन स्वराज्य हे कुटुंबच आहे आणि तसेच इतर सगळ्यांना पण वाटते.

मित्रांनो, जागतिक दर्जाचे अनेक ट्रेनिंग प्रोग्राम इंग्रजीमध्ये उपलब्ध आहेत .परंतु फक्त थोड्याच लोकांना इंग्रजी समजते. त्यामुळे अनेक लोकांची गैरसोय होते. पण ऑनलाईन स्वराज्य हे मराठीत असल्यामुळे सगळे मराठीभाषीक याचा उपयोग करून घेऊ शकतात. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असला तरीही तुम्ही हा कोर्स करू शकता. आज तंत्रज्ञानामुळे हा कोर्स करून साधारण पाचशे लोक आपल्या ध्येयावर चालत आहेत आणि महाराष्ट्र बदलत आहेत. तुम्ही पण या आणि हया बदलाचा भाग बना.
5. अत्यंत माफक फी-

या प्रकारचे कोर्स करण्यासाठी तुम्हाला कदाचित लाखो रुपये लागतील असे वाटत असेल . परंतु हा कोर्स ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या कोर्सची किंमत अत्यंत माफक आहे .बरेचसे विद्यार्थी, गृहिणी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक याचा सहज फायदा घेऊ शकतात. काही हजारच्या आतच तुम्ही या कोर्सच्या सगळ्या पायऱ्या पूर्ण करू शकता.
काय मग ,पटलं ना ? ऑनलाईन स्वराज्य कोर्स करणे किती गरजेचे आहे ते! वेबिनार अटेंड करण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा.
जर तुम्हाला फी भरून कोर्स जॉईन करायचा असेल तर या लिंकवर क्लिक करा .
ऑनलाईन स्वराज्य मध्ये आपले स्वागत आहे. धन्यवाद.

4. सगळे आपल्या मातृभाषेत मराठी मध्ये-

Fantastic Swati 👏.
उत्तर द्याहटवाThank you 💕💞❤️ Nehal
हटवाMast write up
उत्तर द्याहटवाThank you 🙏
हटवाAmazing swati...Perfect
उत्तर द्याहटवाThank you 💕💞❤️ Akshada
हटवाखूप छान लिहिलंयस ग स्वाती आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या भावना ahet या
उत्तर द्याहटवाThank you 💕💞❤️ Padmaja
हटवाWa स्वाती ताई, खूप सुंदर लिहिलंस
उत्तर द्याहटवाThank you 💕💞❤️ Uchita
हटवाWah khare aahe..
उत्तर द्याहटवाKya baat hein Swati tai. Mast
उत्तर द्याहटवाKhup Chan tai. Tumchi pan link ithe dyala havi hoti.
उत्तर द्याहटवा